डिजिटल मार्केटिंगचे युग

डिजिटल मार्केटिंगचे युग

डिजिटल मार्केटिंगचे युग

नमस्कार मित्रांनो तर आपण बघणार आहोत की डिजिटल मार्केटिंग काय आहे डिजिटल मार्केटिंग एक असे युग आहे त्यामध्ये कोणत्याही प्रॉडक्ट जाहिरात आपणही डिजिटल माध्यमा मधून करतो जसे की एखादे प्रॉडक्ट आहे समजा माझी एक प्रॉडक्ट आहे डिजिटल मार्केटिंग चा कोर्स आहे. तर तो मला सेल करायचा किंवा मला माझ्या पोटेन्शिअल कस्टमर पर्यंत पोहोचायचं तर मी काय करू शकेन तर मी याची जाहिरात डिजिटल माध्यमातून करेल .

जसे की फेसबुकच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून पेड ऍड चालवेल, मी youtube ला जाहिरात देईल,

मी परत google ला जाहिरात देईन तर असे खूप पर्याय आहेत जे की जे की प्रॉडक्टची मार्केटिंग ही डिजिटल माध्यमातून करता येतील.

डिजिटल मार्केटिंग हे खूप मोठे विश्व आहे. यामध्ये तुम्ही वेबसाईट बनू शकता परत तुम्ही फेसबुकला का जाहिरात देऊ शकता अजून म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही करू शकता म्हणजे चा अर्थ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला तुमची वेबसाईट सर्च इंजिन मध्ये रँक करता येऊ शकेल म्हणजे टॉपला रँक करता येऊ शकेल तर अशाप्रकारे तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये आपले करिअर करू शकता.

डिजिटल मार्केटिंग मध्ये चांगले काम करणारी व्यक्ती महिन्याला एक लाख पेक्षा जास्त कमवू शकते आज आपले कस्टमर हे मोबाईल फोनचा वापर जास्त करत आहेत त्यामुळे आपले कस्टमर पूर्णपणे ऑनलाईन शिफ्ट झाले आहेत त्यामुळे आपल्या प्रॉडक्ट ला आपल्याला विक्री करायची असेल तर आपल्याला पण डिजिटल मार्केटिंग चा वापर करावा लागेल ज्यामध्ये तुम्ही खूप कमी खर्चामध्ये चांगल्या लोकांपर्यंत आपले प्रॉडक्ट नेऊ शकता आणि चांगला नफा कमवू शकता धन्यवाद.

Leave a comment